Nashik
08048030543

Old Age Home Nashik

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित , शांत , प्रेमळ वातावरण देणारे ठिकाण म्हणजे “आनंदालय “. अनेक ज्येष्ठांचे मुल दूर देशात राहतात अशावेळी आनंदलयात आम्ही त्यांची निवारा , अन्न , आरोग्यसेवा आणि योग्य ती काळजी घेतो . येथे वृद्धाना सन्मानाने व आनंदाने जीवन जगता येते . सर्वाना प्रेम , सन्मान व सुरक्षितता देणे हेच आनंदालयाचे उदिष्ट आहे . प्रत्येक वृद्धाला कुटुंबासारखा आधार मिळावा हीच आनंदालायाची भावना आहे . आनंदलयात डॉक्टर , परिचारिका , आणि सेवक वृद्धाची नियमित देखभाल करतात . वृद्धाना आनंद व सहवास मिळावा यासाठी प्रार्थना , खेळ , वाचन व इतर उपक्रमही आयोजित केले जातात . आमच्या सेवा :- :-राहण्याची सुरक्षित व्यवस्था :-पौष्टिक अन्न :-स्वच्छ व शांत वातावरण :-नियमित आरोग्य तपासणी :-२४ तास गरम पाणी :-दररोज खोलीची स्वच्छता :-प्रेमळ काळजी व सहवास :-२४ तास इंटरनेट सुविधा
 2026-04-18T10:35:04

Keywords