🌺🙏 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺
श्री गणराय आपल्या सर्वांच्या जीवनात
सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.
प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलू देत
आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा सर्व संकटे दूर करो.
आनंदालयातील सर्व आजी-आजोबांकडून
आपणांस व आपल्या परिवारास
गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🐘❤️