Nashik
08048030543
+917796000274

Old Age Home Nashik

शुभ गोकुळाष्टमी! श्रीकृष्ण जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌸 “वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्। देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥“ नंदलालाच्या आगमनाने अवघी सृष्टी आनंदली आहे. या पवित्र आणि मंगलमयी दिनी आनंदालय परिवारातील सर्व आजोबा, आजी आणि व्यवस्थापनाच्या वतीने आपणा सर्वांना श्रीकृष्ण जयंती आणि गोकुळाष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! बालकृष्णाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. भगवान श्रीकृष्णाने दाखवलेल्या प्रेमाच्या, सेवेच्या आणि कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आपल्याला मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कृष्ण कन्हैया लाल की जय!
 2026-09-04T11:07:52

Keywords