Today we MERI GOLD Group of six members visited Anandalay .We are all very happy and satisfied with the arrangements , cleanliness ,over all atmosphere here .This is an very well facility to the needy old age people .We all wish all the best to this project .Lastly the staff here is also very nice and explained all facilities .Thanks by hearts. From, Desai ,More ,Nikhade ,V.S.Wani, N.M.Bhide, B.C.Wani,
आनंदालयाचा परिसर खूप आनंददायक आहे.इथल्या रूम् , सुविधा , किचन सर्वच छान आहे. इथे येण्यासाठी आम्ही आमच्या परिचितांना नक्कीच सांगु.इथले व्यवस्थापन पण उत्तम आहे.
आनंदालय नावाप्रमाणेच आनंद देणारी वास्तू आहे.वृधापकाळाच्या कडकडीत उन्हात सावली देणार आनंदाच झाड आहे.
Very well maintained ,neat and hygenic ,staff is good ,polite & informative .keep going good work.
आज एक नोव्हेंबर ची सकाळ. पंधरा दिवसांपूर्वीच आम्ही चित्पावन जेष्ठ नागरिकांनी, आनंदालयाला १ दिवसीय भेट द्यायचं निश्चित केलं होतं. आनंदालय विषयी ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष जाऊन पहायचंही होतं. नाशिक सीबीएस पासून अगदी ८,९ किलोमीटरच्या अंतरावर गंगापूर रोडवर आहे. इथे पोहोचल्यावर सुहास्य वदनाने आमचं स्वागत झालं. इथे स्वच्छता खूप जपली जाते. प्रत्येक रूम ही टापटीप आणि खूप व्यवस्थित होती. प्रशस्त बेड, त्यावर छान जाड मॅटिंग, स्वच्छ बेडशीट्स घातल्या होत्या. रूमच्या प्रत्येक दरवाजाला छोटीशी जाळी, खिडक्यांना मच्छर नेट लावलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून, अत्यावश्यक सर्व सुविधा इथे केलेल्या दिसतात. प्रत्येक खोलीत सोलर हीटर, टीव्ही, वॉर्डरोब अशा सुविधाही आहेत. हा प्रकल्प 20 हजार चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेवर असून, सेवा हेच उद्दिष्ट असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या सौजन्याने साकारलेला आहे. इथे टेबलावर जेवायला बसल्या जागी सर्व सेवा मिळतात.
"आनंदालय" नाव सार्थ करणारी वास्तू .खूपच सुंदर प्रकल्प.खूप खूप आनंद वाटला.
Very good project and beautiful area.
सर्व व्यवस्था खूप चांगली.भोजन कक्ष उत्तम.सर्व स्टाफ चे बोलणे ,आपुलकीचे स्नेहाचे परत यायला लावणारे.
व्यवस्थापन अत्यंत उत्कृष्ट वाटले.जेवणाची गुणवत्ता सुद्धा उत्तम.स्वच्छता पण छान.एकूणच सर्व चांगले वाटले.
Thank you