Pune
08048030270
+917796000274

Old Age Home Nashik

🌺🙏 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺 श्री गणराय आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलू देत आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा सर्व संकटे दूर करो. आनंदालयातील सर्व आजी-आजोबांकडून आपणांस व आपल्या परिवारास गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🐘❤️
 2026-09-14T07:02:53

Keywords